नमस्कार मित्रांनो, संगमेश्वर तालुक्याच्या ऐतिहासिक सफरीमध्ये आपले पुन्हा स्वागत. आरवली, तुरळ आणि राजवाडी येथील गरम पाण्याची कुंडे आणि सोमेश्वर मंदिर पाहिल्यानंतर आज आपण संगमेश्वर मधील कसबा या गावातील पांडवकालीन हेमाडपंती कर्णेश्वर आणि संगमेश्वर या दोन मंदिरांना भेट देणार आहोत. तेव्हा खालील लिंक ला क्लिक हा हा व्हिडीओ नक्की बघा आणि आपले बहुमूल्य मत कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद?